1
/
of
5
Turning Point Natural Care
Chipku - Organic Cold Pressed Pure Neem Oil Pouch for Plants
Chipku - Organic Cold Pressed Pure Neem Oil Pouch for Plants
Regular price
Rs. 253.00
Regular price
Rs. 599.00
Sale price
Rs. 253.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Chipku - Organic Cold Pressed , water soluble Pure Neem Oil Pouch for Plants insect spray 200 ml with Free Empty Spray Bottle.
About this item
- Chipku offers organic neem oil for plant and garden care.
- The neem oil is cold-pressed, ensuring the retention of its beneficial properties.
- It is water-soluble, making it convenient and easy to use.
- The neem oil is pure, providing maximum effectiveness in plant protection
- It comes in a convenient pouch packaging for easy storage and application.
चिप्कु - ऑर्गॅनिक, कोल्ड प्रेस्ड आणि वॉटर सोल्युबल शुद्ध नीम तेल (200ml पाऊच) + मोफत स्प्रे बॉटल
उत्पादनाविषयी माहिती:
-
चिप्कु घेऊन आलंय बागायती व झाडांच्या संरक्षणासाठी शुद्ध आणि नैसर्गिक नीम तेल
-
हे तेल कोल्ड प्रेस्ड पद्धतीने तयार केलं आहे, त्यामुळे झाडांसाठी फायदेशीर गुणधर्म पूर्णपणे जपले गेले आहेत
-
पाण्यात सहज मिसळता येणारं असल्यामुळे वापरण्यास खूप सोपं
-
100% शुद्ध नीम तेल, जे की कीडनाशक म्हणून प्रभावीपणे काम करतं
-
सुलभ पाऊच पॅकिंग, जे स्टोरेज आणि वापर दोन्हीसाठी सोयीचं आहे
-
मोफत रिकामी स्प्रे बॉटल – तेल मिक्स करून फवारणी लगेच करता येते
चिप्कु नीम तेल वापरा आणि आपल्या झाडांना सेंद्रिय आणि सुरक्षित संरक्षण द्या!
Share




