Turning Point Natural Care
Chipku - B Natural Organic Cold Pressed,Pure Neem Oil - 200 ml
Chipku - B Natural Organic Cold Pressed,Pure Neem Oil - 200 ml
Couldn't load pickup availability
B Natural Organic Cold Pressed, Pure Neem Oil For Spray On Plants & Garden herbal pest repellent (200 ml concentrate can make up to 40spary bottles & 40 ltr of ready to use spray
- 100 % natural and organic neem oil, available in pouch of 200 ml
-
Dual purpose in the vegetable garden & plants as both herbal insect repellent & fungal disease repellent
- It can safely be used on food, leaves no dangerous residue in the soil and effectively reduces or kills pests & insects
- For indoor/outdoor use on fruits, vegetables, nuts, herbs, spices, roses, houseplants, flowers, trees, lawns and shrubs. It is an herbal insecticide used in agricultural sprayers, farming and gardening
B Natural – ऑर्गॅनिक, कोल्ड प्रेस्ड, शुद्ध नीम तेल (200 ml पाऊच)
200 ml concentrate = 40 स्प्रे बॉटल्स = 40 लिटर तयार फवारणी
उत्पादनाचे वैशिष्ट्य:
-
100% नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक नीम तेल, घर व शेतीच्या वापरासाठी योग्य
-
हे तेल कोल्ड प्रेस्ड पद्धतीने तयार केले गेले असून त्याचे सगळे गुणधर्म जपले आहेत
-
एकच पाऊच 40 लिटर फवारणीसाठी पुरेसं, त्यामुळे किफायतशीर आणि परिणामकारक
दुहेरी वापर:
-
भाजीपाला, फळझाडं आणि बागेतील झाडांसाठी हर्बल कीटकनाशक आणि बुरशी रोग प्रतिबंधक
-
अन्नपदार्थांवर सुरक्षित वापर – कोणतेही विषारी अवशेष माती किंवा झाडांवर राहत नाहीत
कुठे वापरू शकता?
-
घरातील व अंगणातील झाडे
-
भाजीपाला, फळबागा, मसाल्याचे झाडं
-
गुलाब व फुलझाडं
-
झुडपे, लॉन, शेती आणि बागायती फवारणीसाठी
-
कृषी स्प्रे मशीन किंवा हात स्प्रे बॉटलमध्ये वापरण्यास योग्य
B Natural Neem Oil – नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धतीने झाडांचे संरक्षण करा, कीड व रोगांपासून बचाव करा!
Share







